Thursday, January 6, 2011

अमेरिका म्हाद्ली मुलाखत.

अमेरिका म्हाद्ली मुलाखत.
व्यवस्थापक :- Where are you from ?
गोटू :- इंडिया.
व्यवस्थापक :- वाव.. भाई आप कहासे ?
गोटू :- महाराष्ट्र.
व्यवस्थापक :- अरे भाऊ कोणते गांव ?
गोटू :- जळगांव.
व्यवस्थापक :- ओ तुन्ही बहीना ईतला दूर ई लागना तू ?
KHANDESH ROCKS !!!!!!!!!

Sunday, January 2, 2011

फक्त अहिरानीतच

मित्रांनो,
मी खानदेशातील आहे. ज्याप्रमाणे माझी मातृभाषा हि मराठी आहे त्याचप्रमाणे माझी पितृभाषा ही "अहिराणी" आहे असे मी समजतो. माझ्या या नवीन ब्लॉगवर मी जसे जमेल तसे पण फक्त "अहिराणी" भाषेतच लिहणार आहे.
धन्यवाद !!!!!